NMDC Recruitment 2021| नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 210 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 210 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
https://www.nmdc.co.in/

एकूण जागा – 210

पदाचे नाव & जागा –
1. एक्झिक्युटिव – 97 जागा
2 .सुपरवायझर कम चार्जमन – 71 जागा
3 .सिनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर – 27 जागा
4. टेक्निशिअन कम ऑपरेटर – 15 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.एक्झिक्युटिव – (i) B.E/B.Tech (ii) 04/12/18 वर्षे अनुभव

2.सुपरवायझर कम चार्जमन – (i) कोणत्याही शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव

3.सिनिअर टेक्निशिअन कम ऑपरेटर – (i) कोणत्याही ट्रेड मध्ये ITI (ii) 08 वर्षे अनुभव

4.टेक्निशिअन कम ऑपरेटर – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 04 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 65 वर्षे.

नोकरीचे ठिकाण – छत्तीसगड.nmdc recruitment 2021

परीक्षा शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com