NMC Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 352 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – (NMC) नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 352 जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आले आहेत.निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून,मुलाखत देण्याची सुरुवात 15 एप्रिल 2021 पासून आहे. अधिकृत वेबसाईट – https://nmc.gov.in/

एकूण जागा – 352

पदाचे नाव & जागा –
1.M.D. रेडिओलॉजिस्ट – 01 जागा
2.M.D.मायक्रोबायोलॉजस्ट – 01 जागा
3.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 50 जागा
4.आयुष (BAMS) वैद्यकीय अधिकारी – 50 जागा
5.स्टाफ नर्स – 100 जागा
6.ANM – 100 जागा
7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.M.D.रेडिओलॉजिस्ट – /DNB (रेडिओलॉजी)/DMRD/DMRE

2.M.D.मायक्रोबायोलॉजिस्ट – MBBS/MD (मायक्रोबायोलॉजी)

3.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS

4.आयुष (BAMS) वैद्यकीय अधिकारी – BAMS

5.स्टाफ नर्स – B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

6.ANM – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM

7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – MLT किंवा B.Sc+DMLT कोर्स

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक

मुलाखत देण्याची तारीख – 15 एप्रिल 2021 पासून सुरुवात

अधिकृत वेबसाईट – https://nmc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.