NMC Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 346 जागांसाठी भरती

करीअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 346 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून, मुलाखत देण्याची तारीख 22, 23, 26 आणि 27 जुलै 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.nashikcorporation.in

एकूण जागा – 346

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.भिषक – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.डी. मेडीसीन चेस्ट / डी.एन.बी./ एफ.सी.पी.एस.

2.भूलतज्ञ – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.डी. / डी.ए.

3.वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.बी.एस.

4.हॉस्पिटल मॅनेजर – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.बी.ए. (हेल्थ केअर/हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन)/ एम.पी.एच./एम.एच.ए.

5.स्टाफ नर्स – 50 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. नर्सिंग किंवा जी.एन.एम.

6.ए.एन.एम. – 200 जागा
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, ऑग्झिलरी नर्स मिडवाईफ

7.एक्स-रे-टेक्निशियन – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. व ई.सी.जी. व एक्स-रे टेक्निशियन कोर्स पास

7.ई.सी.जी. टेक्निशियन – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी. व ई.सी.जी. कोर्स पास

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.भिषक – 2,50,000/-
2.भूलतज्ञ – 1,50,000/-
3.वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) – 1,00,000/-
4.हॉस्पिटल मॅनेजर – 25,000/-
5.स्टाफ नर्स – 20,000/-
6.ए.एन.एम. – 17,000/-
7.एक्स-रे-टेक्निशियन – 17,000/-
8.ई.सी.जी. टेक्निशियन – 17,000/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र).NMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

मुलाखत देण्याची तारीख – 22, 23, 26 & 27 जुलै 2021 (पदांनुसार)

मुलाखत देण्याचे ठिकाण – अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक.

अधिकृत वेबसाईट – www.nashikcorporation.in

मुळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com