NMC Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिका येथे वार्डबॉय पदांच्या 300 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका येथे वार्डबॉय पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 मे 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरे पर्यंत मुलाखतीकरिता हजर राहावे.अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in

एकूण जागा – 300

पदाचे नाव – वॉर्ड बॉय/ Ward Boy

शैक्षणिक पात्रता – इयत्ता ९ वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 वर्षे to 43 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 12,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र).NMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याची तारीख – 05 मे 2021 पासून पदे भरेपर्यंत दररोज 03:00 PM ते 05:00 PM

मुलाखत देण्याचे ठिकाण – अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका नाशिक.

अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com