NMC Recruitment 2021 | नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेड मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in

एकूण जागा – 15

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1. मुख्य कार्यकारी अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेत पदवी आणि व्यवस्थापन मध्ये मास्टर पदवी. 02. 10 वर्षे अनुभव.

2.मुख्य खाते आणि वित्त अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. सीए / आयसीडब्ल्यूए 02. 7 वर्षे अनुभव.

3.कंपनी सचिव – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कंपनी सचिव (सीएस) किंवा एलएलबी 02. 3 वर्षे अनुभव.

4.व्यवस्थापक – 3 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेत पदवी 02. 5 वर्षे अनुभव.

5.व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेत पदवी 02. 5 वर्षे अनुभव.

6. व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक व टेली कम्युनिकेशन अभियांत्रिकी मध्ये अभियांत्रिकी पदवीधर 02. 5 वर्षे अनुभव.

7.व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेत पदवीधर / बी. टेक / बी.ई (मेकॅनिकल / वाहन) 02. 5 वर्षे अनुभव.

8.व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक 02. 5 वर्षे अनुभव.

9. प्रशासन अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. एमबीए (एचआर) किंवा समतुल्य 02. 5 वर्षे अनुभव.

10. कार्यकारी सहाय्यक सीईओ आणि एमडी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कॉर्पोरेट कम्युनिकेशन / मास संप्रेषण किंवा जनसंपर्क मध्ये पदवी 02. 5 वर्षे अनुभव.

11. जनसंपर्क अधिकारी – 1 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेत पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

12.लेखापाल – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. वाणिज्य / वित्त / लेखा विषयात पदवी 02. 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 21 to 62 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 20000/- to 150000/-

 नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र).NMC Recruitment 2021 |

अर्ज कटण्याची पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com