NITI Aayog Recruitment 2021 | नीति आयोगमार्फत वरिष्ठ सहकारी आणि सहकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नीति आयोगमार्फत वरिष्ठ सहकारी आणि सहकारी पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची पोहचण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवस).अधिकृत वेबसाईट – www.niti.gov.in

एकूण जागा – 09

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ सहकारी – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवी

2.सहकारी – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमबीबीएस किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवी

वयाची अट – 26 ते 40 वर्षे

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.वरिष्ठ सहकारी – 67,700 to 2,08,700/-
2.सहकारी – 56,100/- to 1,77,500/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NITI Aayog Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, (अ‍ॅडमिन 3), NITI कक्ष क्रमांक 405, NITI भवन, संसद मार्ग नवी दिल्ली- 110001

अधिकृत वेबसाईट – www.niti.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com