NIRRH Recruitment 2021 | राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.कनिष्ठ संशोधन सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बेसिक सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रॅज्युएट, अनुभव

2.प्रकल्प सहयोगी-I – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून जैविक किंवा विज्ञान मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट/ MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा वैद्यकातील बॅचलर पदवी किंवा समकक्ष

वयाची अट – [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 31,000/- रुपये.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).NIRRH Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.nirrh.res.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com