NIO Mumbai Recruitment : मुंबईच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी येथे ‘या’ पदांवर भरती; लगेच करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, मुंबई येथे रिक्त (NIO Mumbai Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प सहाय्यक पद भरले जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, मुंबई

भरले जाणारे पद – प्रकल्प सहाय्यक / Project Assistant

पद संख्या – 3 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 डिसेंबर 2022

अर्ज करण्यासाठी E-Mail ID –  [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NIO Mumbai Recruitment)

1. बी.एस्सी संगणक विज्ञान / भौतिकशास्त्र/गणित/इलेक्ट्रॉनिक्स / बीसीए

वय मर्यादा – 11 डिसेंबर 202 रोजी 50 वर्षापर्यंत

अर्ज फी – फी नाही

मिळणारे वेतन – Rs. 20,000/- दरमहा (NIO Mumbai Recruitment)

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत संकेतस्थळ – www.nio.org

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com