NIASM Recruitment 2020 | पुणे येथे 40 पदांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. NIASM Recruitment 2020 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2020 , 4 आणि  10 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.niam.res.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल -I, यंग प्रोफेशनल – II, वरिष्ठ संशोधन फेलो, तांत्रिक सहाय्यक

पद संख्या – 40 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी. NIASM Recruitment 2020

वयाची अट – 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

4 जानेवारी 2021 – (यंग प्रोफेशनल)

31 डिसेंबर 2020 – (वरिष्ठ संशोधन फेलो)

10 जानेवारी 2021 – (तांत्रिक सहाय्यक)

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता –

यंग प्रोफेशनल – [email protected]

वरिष्ठ संशोधन फेलो – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तांत्रिक सहाय्यक – ICAR NIASM, मालेगाव (केडी), बारामती, पुणे- 413115

अधिकृत वेबसाईट – http://www.niam.res.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com