NIA Recruitment 2021 | राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://niapune.org.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – अध्यापकवर्गाचा सदस्य.

शैक्षणिक पात्रता – Graduate / post graduate in any general stream, Management, Engineering, Law, Agriculture, Horticulture.

वयाची अट – 62 वर्षापर्यंत

वेतन – 25000/- to 125000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NIA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
Mrs. Anita Date Executive Secretary to Director & Incharge Establishment National Insurance Academy 25, Balewadi, Baner Road, NIA P.O. Pune – 411045

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://niapune.org.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com