NIA Recruitment 2021 | राष्ट्रीय तपासणी संस्था मार्फत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय तपासणी संस्था मार्फत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nia.gov.in

एकूण जागा – 10

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
01.जीवशास्त्र तज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मानवी जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / प्राणीशास्त्र किंवा जीवशास्त्र / प्राणीशास्त्र यांचे फॉरेन्सिक विज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. 02. 3 वर्षे अनुभव.

2.सायबर फॉरेन्सिक परीक्षक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

3.फिंगर प्रिंट एक्सपर्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. 02. 03 वर्षे अनुभव.

4.क्राइम सीन असिस्टंट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मास्टर्स पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

5.छायाचित्रकार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी 02. फोटोग्राफी मध्ये डिप्लोमा धारक 03. 3 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.NIA Recruitment 2021

वेतनमान – 35400/- to 177500/- Per month.

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 आहे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – SP (Adm), NIA Headquarters, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.

अधिकृत वेबसाईट – www.nia.gov.in

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com