राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्रामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्रामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://nhsrcindia.org/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

पदाचे नाव – सल्लागार

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयोमर्यादा – 65 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-8-2020

मूळ जाहिरात बघावी – PDF (www.careernama.com)

ईमेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://nhsrcindia.org/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com