NHPC Recruitment 2021 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेश अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांच्या 67 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – nhpcindia.co.in

एकूण जागा – 67

पदाचे नाव & जागा –
1.प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य) – 29 जागा
2.प्रशिक्षणार्थी अभियंता (यांत्रिक) – 20 जागा
3.प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) – 04 जागा
4.प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) – 12 जागा
5.प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) – 2 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षणार्थी अभियंता – उमेदवाराकडे अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय बीएससी इंजिनीअरिंग केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. उमेदवाराला बॅचलर पदवीमध्ये किमान 60% गुण असावेत. तसेच GATE परीक्षेचे गुणही असावेत.

2.प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) – चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया/ICWA किंवा CMA कडून CA.

3.प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) – भारतातील कंपनी सचिवांकडून कंपनी सचिव परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे सदस्य असणे आवश्यक आहे.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतनमान –
50000/- to 1,60,000/- (IDA)

अर्ज शुल्क –
सामान्य, EWS आणि OBC नॉन क्रीमी लेयर – 295
SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिक – अर्ज विनामूल्य

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2022

मूळ जाहिरात – https://intranet.nhpc.in/RecruitApp/

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – nhpcindia.co.in

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com