NHPC Recruitment 2021 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 173 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 173 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/

एकूण जागा – 173

पदाचे नाव & जागा –
1.सिनियर मेडिकल ऑफिसर – 13 जागा

2.असिस्टंट राजभाषा ऑफिसर – 07 जागा

3.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 68 जागा

4.ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 34 जागा

5.ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 31 जागा

6.सिनियर अकाउंटंट – 20 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिनियर मेडिकल ऑफिसर – (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव

2.असिस्टंट राजभाषा ऑफिसर – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

3.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 50% गुण]

4.ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD – 50% गुण]

5.ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD – 50% गुण]

6.सिनियर अकाउंटंट – इंटरमीडिएट CA किंवा CMA.

वयाची अट –  
पद क्र.1 – 18 ते 33 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 35 वर्षे.
पद क्र.3 ते 6 – 18 ते 30 वर्षे.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹250/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत आणि परदेशात

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nhpcindia.com/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com