NHM Sindhudurg Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांच्या 95 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 95

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, दैनिक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॅरामेडिकल वर्कर, प्रोग्राम असिस्टंट, स्टाफ नर्स, नर्सिंग इन्स्ट्रक्टर, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, डेंटल सहायक.

शैक्षणिक पात्रता – 10वी,12वी,B.sc,B.E,GNM, graduate,MBBS,GNM,BAMS (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 17000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग.NHM Sindhudurg Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com