NHM Recruitment 2022 : अमरावतीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (NHM Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि MPW पदांच्या एकूण 105 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.

विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2022

पद संख्या – 105 पदे

भरली जाणारी पदे – (NHM Recruitment 2022)

  1. वैद्यकीय अधिकारी – 35 पदे
  2. स्टाफ नर्स – 35 पदे
  3. आरोग्य सेवक (MPW) – 35 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. वैद्यकीय अधिकारी – MBBS + MCIM नोंदणी.
  2. स्टाफ नर्स – GNM/ B.Sc (नर्सिंग) + नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
  3. आरोग्य सेवक (MPW) – 12 वी विज्ञान पास + पॅरामेडिकल बेसिक कोर्स किंवा सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स.

वय मर्यादा –

खुला 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

हे पण वाचा -
1 of 72

अर्ज फी –

खुला – 150/- रुपये (NHM Recruitment 2022)

मागासवर्गीय – 100/- रुपये

नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती

अर्ज करण्याचा पत्ता –

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://zpamravati.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com