आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wardha.gov.in/

एकूण जागा – 16

पदाचे नाव – नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, स्त्रीरोगतज्ञ, ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता –

1.Nephrologist – DNB , Nepro

2.Pediatricians – MD/DCH/DNB

3.Surgeon – MS General Surgery

4.Radiologist – MD Radiology

5.Anesthetist – MD Anesthetist

6.Psychiatrists – MD/DPM/DNB

7.Physician/Consultant Medicine – MD Medicine

8.Gynecologists – MD/MS

9.Audiometric/Audiologist – Bachelor Degree

10.Physiotherapist – B.P.Tech

हे पण वाचा -
1 of 12

11.Program Assistant – Any Graduate

12.Senior Treatment Supervisor – Any Bachelor Degree

वयाची अट – 
1.खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे,
2.राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.

वेतन – 25000/- to 125000/-

अर्ज शुल्क –
1.खुल्या प्रवर्गासाठी – 150/-,
2.राखीव प्रवर्गासाठी – 100/-

नोकरीचे ठिकाण – वर्धा.NHM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wardha.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com