12वी पास तसेच पदवीधरांना संधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता –

1.Medical Officer – MBBS MCI/MMC Council Register

2.Lab Technician – HSC Science & DMLT

वयाची अट –
1.Medical Officer – 70 Years.
2.Lab Technician – 65 Years.

वेतन – 17000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लातूर नांदेड

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com