MBBS असणाऱ्यांना संधी ! राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत नेत्ररोगतज्ज्ञ पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – नेत्ररोगतज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता – MBBS, MS / DOMS Ophthalmology / with MMC Registration

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – जालना

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

र्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जालना.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com