NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय विविध पदांच्या 56 जागांसाठी भरती

 

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – zpsindhudurg.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 56

पदाचे नाव आणि जागा –

1.वैद्यकीय अधिकारी – 23 जागा

 2.सुपर स्पेशलिस्ट – 03 जागा

3.स्पेशलिस्ट – 24 जागा 

4.ऑडिओलॉजिस्ट – 01 जागा

5.फिजिओथेरपिस्ट – 01 जागा

6.डायलिसिस टेक्निशियन – 03 जागा

7.सीटी स्कॅन टेक्निशियन – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी- Post Graduation, Degree in BAMS/MBBS
2. सुपर स्पेशलिस्ट -Degree in DM Nephrology, MCH /URO /DM
3.स्पेशलिस्ट – Degree in MD/ MS GYN/ DGO/ DNB/MD PAED 4.ऑडिओलॉजिस्ट – Degree in Audiology
5.फिजिओथेरपिस्ट – Graduation Degree in Physiotherapy 6.डायलिसिस टेक्निशियन – 10+2 Science
7.सीटी स्कॅन टेक्निशियन – 10+2 Science

नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीआरयू कक्ष (टपाल शाखा) मख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – zpsindhudurg.maharashtra.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com