NHM Raigad Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड (NHM Raigad) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

एकूण जागा – 21

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (पुरुष) – 14 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (महिला) – 07 जागा

शैक्षणिक पात्रता – BAMS

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायगड.NHM Raigad Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय अलिबाग, रूम नं. 213 जि. रायगड – 402201

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com