NHM Raigad Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंतर्गत डायलिसिस टेक्निशियन पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड (NHM Raigad) अंतर्गत डायलिसिस टेक्निशियन पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 24 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – डायलिसिस टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता – 12 वी विज्ञान + डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्से इन डायलिसिस टेकनॉलॉजि.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – रायगड

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय अलिबाग.

मुलाखत देण्याची तारीख – 24 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com