(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 256 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे 256 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे असून,अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/   NHM Nashik Recruitment 2021

एकूण जागा – 256

पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रोग्राम को-ऑर्डिनेटर & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – GNM/B.Sc (नर्सिंग), 10वी/12वी उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/MSW/BAMS/B.Pharm./ D.Pharm

वयाची अट – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – नाशिक.  NHM Nashik Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 2

परीक्षा शुल्क – फी नाही.

अर्ज करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com