NHM Latur Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर (NHM Latur) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या  06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 27 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS + MCI/ MMC कौन्सिल कडील नोंदणी.

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला 150/- रुपये.
2.मागासवर्गीय 100/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – लातूर

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर – 413512

मुलाखत देण्याची तारीख –  27 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com