NHM Latur Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत प्रयोगशाळा तत्रज्ञ पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता – HSC (Science) & DMLT

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – 17,000/-

अर्ज शुल्क – 150-/

नोकरीचे ठिकाण – लातूर.NHM Latur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला बार्शी रोड नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी लातूर – 413512

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zplatur.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com