NHM Hingoli Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

एकूण जागा – नमूद केलेल्या नाहीत

पदाचे नाव –
1.ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर
2.ऑक्सिजन प्लांट / ऑक्सिजन पाइपलाइन तंत्रज्ञ
3.इलेक्ट्रीशियन

शैक्षणिक पात्रता –

1.ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर – वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरणे या मध्ये पदवी / पदविका.

2.ऑक्सिजन प्लांट / ऑक्सिजन पाइपलाइन तंत्रज्ञ – ITI फिटर आणि वेल्डर.

3.इलेक्ट्रीशियन – ITI इलेक्ट्रीशियन

वेतन –
1.ऑक्सिजन प्लांट ऑपरेटर – 30,000/-

2.ऑक्सिजन प्लांट / ऑक्सिजन पाइपलाइन तंत्रज्ञ – 17,000/-

3.इलेक्ट्रीशियन – 17,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हिंगोली.NHM Hingoli Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेलीमेडिसीन कक्ष, जिल्हा रुग्णालय, हिंगोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com