NHM Hingoli Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंगोली अंतर्गत विविध पदांच्या 76 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 22 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

एकूण जागा – 76

पदाचे नाव & जागा –
1.रेडियोलॉजिस्ट – एमडी रेडियोलॉजि/डीएमआरडी आणि एमएमसी प्रमाणपत्र.

2.फिजिशियन – एमडी मेडिसीन/डीएनबी एमएमसी प्रमाणपत्र.

3.कार्डियोलॉजिस्ट – डीएम कार्डियोलॉजी आणि एमएमसी प्रमाणपत्र..

4.फिजिओथेरपिस्ट – फिजिओथेरपी मध्ये डिग्री.

5.मेडिकल ऑफिसर – एमबीबीएस आणि एमआयसी रजिस्ट्रेशन.

6.ऑडिओमट्रिशियन – ऑडिओलॉजी मध्ये डिग्री.

7.ईसीजी तंत्रज्ञ – 12वी आणि संबंधित क्षेत्र.

8.एक्सरे तंत्रज्ञ – 12वी आणि संबंधित क्षेत्र.

9.डेंटिस्ट – एमडीएस/बीडीएस.

10.डेंटिस्ट तंत्रज्ञ – 12वी आणि डेन्टल टेक्निशियन डिप्लोमा.

11.डेंटिस्ट असिस्टंट – 12वी सायन्स आणि डेन्टल क्लिनिक च अनुभव.

12.एनपीसीबी – बी कॉम, टॅलि, एमएससीआयटी, आणि टायपिंग.

13 अधिपरिचारिका – जीएमबी/बीएससी नर्सिंग पास आणि एमएनसी प्रमाणपत्र.

14.रेकॉर्ड किपर – कोणत्याही शाखेत पदवीधर आणि एमएससीआयटी.

15.आरकेएसके – एमएसडब्ल्यू.

16.आरबीएसके – एमबीबीएस/बीएएमएस आणि नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

17.डीएच वेर हाऊस – डी फार्म / बी फार्म आणि नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

18.आरआय – डिग्री.
आरएनटीसीपी/पीएचसी/डीईआयसी -बीएससी/डीएमएलटी.

19.आयुष – पीजी.

20.डीएच – एमएसडब्ल्यू/एमए.

21.आरसीएच – एएनएम आणि महाराष्ट्र कौन्सिल चे नोंदणी प्रमाणपत्र.

22.एसआयसीकेएल सेल – बीएसडब्ल्यू.

वयाची अट – पदांनुसार मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हिंगोली.NHM Hingoli Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – टेलि मेडिसीन कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com