NHM Dhule Recruitment 2021 | जिल्हा रुग्णालय धुळे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय धुळे अंतर्गत विविध पदांच्या 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कम्युनिटी केअर समन्वयक

शैक्षणिक पात्रता – 12th Pass in any Discipline

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 6000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे.NHM Dhule Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिटचे कार्यालय, जुने सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, बस स्टँड जवळ, साक्री रोड धुळे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com