MBBS & BAMS असणाऱ्यांना संधी ; जिल्हा रुग्णालय औरंगाबाद मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा रुग्णालय औरंगाबाद अंतर्गत तदर्थ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aurangabad.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – तदर्थ वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS

वयाची अट – 58 वर्षापर्यंत

वेतन – 40000/- to 85000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कक्ष क्रमांक 61, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aurangabad.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com