NHM Amravati Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 234 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

एकूण जागा – 234

पदाचे नाव & जागा –
1.हॉस्पिटल मॅनेजर – 32 जागा
2.वैद्यकीय अधिकारी – 42 जागा
3.स्टाफ नर्स – 64 जागा
4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 42 जागा
5.औषध निर्माता – 17 जागा
6.एक्स-रे टेक्नीशियन – 17 जागा
7.ECG टेक्निशियन – 17 जागा
8.CT Scan टेक्निशियन – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.हॉस्पिटल मॅनेजर – वैद्यकीय पदवी + हॉस्पिटल कामाचा 01 वर्षांचा अनुभव.

2.वैद्यकीय अधिकारी – BAMS.

3.स्टाफ नर्स – GNM/ B.Sc (नर्सिंग).

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT.

5.औषध निर्माता – B.Pharm/ D.Pharm.

6.एक्स-रे टेक्नीशियन – 12 वी + एक्स-रे टेक्नीशियन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स.

7.ECG टेक्निशियन – 12 वी + ECG टेक्नीशियन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स.

8.CT Scan टेक्निशियन – 12 वी + CT Scan टेक्नीशियन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स.

वयाची अट – 65  वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 35000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अंमरावती.NHM Amravati Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com