पदवीधरांना संधी ; राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 153 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणारआहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

एकूण जागा – 153

पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, समुपदेशक, जिल्हा गट संघटक, तालुका मूल्यमापन व देखरेख अधिकारी, तालुका सिकलसेल सहाय्यक, मानसोपचारतज्ज्ञ, ऑप्टोमेट्रिस्ट.

शैक्षणिक पात्रता –
1.स्टाफ नर्स – GNM/B.Sc Nursing

2.वैद्यकीय अधिकारी – BHMS

3.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT

4.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – Any graduate with Tlping skill, Marathi – 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT

5.समुपदेशक – MSW

6.जिल्हा गट संघटक – MSW or MA in Social Science.

7.तालुका मूल्यमापन व देखरेख अधिकारी – Graduation in Statistics or Mathematics, MSCIT

8.तालुका सिकलसेल सहाय्यक – Any graduate with Tlping skill, Marathi – 30 words per minute, English 40 words per minute with MSCIT

9.मानसोपचारतज्ज्ञ – Graduate Degree in Psysiotherapy.

10.ऑप्टोमेट्रिस्ट – Bachelor in Optometry from recognised University.

वयाची अट –
खुला वर्ग – 38 वर्षापर्यंत

राखीव वर्ग – 43 वर्षापर्यंत

वेतन – 17000 /- to 28000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती.NHM Amravati Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी   2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com