राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे 259 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.zpamravati-gov.in

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फिजिशियन – 23 जागा

अनेस्थिशिया -20 जागा

वैद्यकीय अधिकारी MBBS/ BAMS/ BUMS/ BDS – 69 जागा

स्टाफ नर्स / NM – 111 जागा

एक्स-रे टेक्निशियन – 15 जागा

ईसीजी टेक्निशियन – 13 जागा

हॉस्पिटल मॅनेजर – 8 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

हे पण वाचा -
1 of 296

वयाची अट –

फिजिशियन ,अनेस्थिशिया ,वैद्यकीय अधिकारी MBBS/ BAMS/ BUMS/ BDS – 65 वर्ष

स्टाफ नर्स / NM ,एक्स-रे टेक्निशियन ,ईसीजी टेक्निशियन ,हॉस्पिटल मॅनेजर – 43 वर्ष

नोकरी ठिकाण – अमरावती

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –7 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.carrernama.com)

अधिकृत वेबसाईट – www.zpamravati-gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com