NHDC Recruitment 2021 | नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 12 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nhdc.org.in/PostApply.aspx

एकूण जागा – 12

पदाचे नाव –
1.Young Professional – 08
2.Consultant – 02
3.Sr. Consultant – 02

शैक्षणिक पात्रता – Graduate Degree in relevant subject or 2 Years PG Diploma in Management or Designing or MBA

वेतन –

1.Young Professional – 50,000/-
2.Consultant – 80,000/-
3.Sr. Consultant – 1,25,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NHDC Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://nhdc.org.in

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com