NHB Recruitment 2021 | राष्ट्रीय फलोत्पादन मंडळमध्ये विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय फलोत्पादन मंडळमध्ये विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nhb.gov.in

एकूण जागा – 20

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ उपसंचालक – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठापासून फलोत्पादन / बागकाम / शेती / काढणी तंत्रज्ञान / शेती अर्थशास्त्र / शेती अभियांत्रिकी / पोस्ट कापणी व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / अन्न विज्ञान मध्ये पदवीधर 02. 04 वर्षे अनुभव.

2.वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून कृषी / फलोत्पादन / अन्न तंत्रज्ञान / हार्वेस्ट तंत्रज्ञान / कृषी अर्थशास्त्र / कृषी इंजि. /फूड सायन्सेस मध्ये पदवी. 02. अनुभव.

3.फलोत्पादन अधिकारी – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी / फलोत्पादन पदवी सह शेती / फलोत्पादन पदव्युत्तर पदवी

वयाची अट – नियमानुसार

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.वरिष्ठ उपसंचालक – 56,100 to 1,77,500/-

2.वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी – 35400 to 112400/-
3.फलोत्पादन अधिकारी – 35400 to 1,12,400/-

नोकरी ठिकाण – हरियाणा.NHB Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Managing Director, National Horticulture Board, Plot No 85, Institutional Area, Sector-l 8, Gurugram-122015 (Haryana).

अधिकृत वेबसाईट – www.nhb.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com