NHAI Recruitment | भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 42 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2021 आहे. तसेच भरलेले ऑनलाईन अर्जाची प्रत पोहचण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2020 आहे.अधिकृत संकेतस्थळ – www.nhai.gov.in

एकूण जागा – 42

पदाचे नाव & जागा –

1. उपमहाव्यवस्थापक – 06 जागा 

2. व्यवस्थापक – 24 जागा

3. उपव्यवस्थापक – 12 जागा

शैक्षणिक पात्रता – 1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून वाणिज्य पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा प्रमाणित व्यवस्थापन अकाउंटंट किंवा व्यवसाय प्रशासन (वित्त) मध्ये पदवी 2. संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.

वेतन –
1. उपमहाव्यवस्थापक – 67,700 to 2,08,700/-
2. व्यवस्थापक – 78,800-/ to 2,09,200/-
3. उपव्यवस्थापक – 56,100 to 1,77,500/-

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.NHAI Recruitment

अर्ज पाठविण्याचा पत्ता – DGM (HR &Admn.)-I, National Highways Authority of India, Plot No: G – 5 & 6, Sector – 10, Dwarka, New Delhi – 110075.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2021

अधिकृत संकेतस्थळ – www.nhai.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com