NFSC Nagpur Recruitment 2021 | राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर अंतर्गत लेखा अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करीअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर अंतर्गत लेखा अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nfscnagpur.nic.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – लेखा अधिकारी

शैक्षणीक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी 02. 03 वर्षे अनुभव.

परीक्षा शुल्क – नाही

वेतन – 35,400/- to 1,42,400/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र).NFSC Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Directorate General Fire Services, Civil Defense and Home Guards (Fire Cell), East Block-7, Level VII, R.K. Puram, New Delhi – 110066.

अधिकृत वेबसाईट – www.nfscnagpur.nic.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com