NFL Recruitment 2021 | नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे,करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – nationalfertilizers.com

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) – 87 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2.ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन) – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल & इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन/ प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन & प्रोसेस कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

3.ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.

4.अटेंडंट ग्रेड-I (मेकॅनिकल) – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)

5.अटेंडंट ग्रेड-I (इलेक्ट्रिकल) – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)

6.लोको अटेंडंट ग्रेड-III – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक डिझेल)

7.लोको अटेंडंट ग्रेड-II – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

8.मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Sc. (कृषी).

वयाची अट – 30 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.NFL Recruitment 2021

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी ₹200/- [SC/ST/PwBD/ExSM – फी नाही]

वेतनमान –
1.कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – 23000/- to 56500/-

2.लोको अटेंडंट जीआर II – 21500/- to 52000/-

3.लोको अटेंडंट जीआर III – 21500/- to 52000/-

4.अटेंडंट Gr I – 21500/- to 52000/-

5.विपणन प्रतिनिधी – . 24000/- to 67000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2021 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट – nationalfertilizers.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com