पदवीधरांना संधी ! नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज,नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज,नागपूर अंतर्गत लेखा अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nfscnagpur.nic.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – लेखा अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Degree in Recognised University or Institute

वयाची अट – 56  वर्षापर्यंत

वेतन – 35400/- to 142400/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिदेशालय अग्निशमन सेवा, सिव्हिल डिफेंस आणि होमगार्ड (फायर सेल), ईस्ट ब्लॉक 7, लेव्हल VII, आर के पुरम, नवी दिल्ली 110066.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nfscnagpur.nic.in/

मूळ जाहिरात – pdf   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com