NDA Recruitment 2023 : 12वी ते ग्रॅज्युएट्ससाठी NDA अंतर्गत मेगाभरती; कोणती पदे भरली जाणार?

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे येथे लवकरच काही (NDA Recruitment 2023) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce रिपेयरर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – कार्यालय आणि प्रशिक्षण ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

संस्था – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे

भरली जाणारी पदे –

लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), पेंटर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, कंपोझिटर-कम-पेंटर, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II, कुक, फायरमन, लोहार, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-Cylce रिपेयरर, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) – कार्यालय आणि प्रशिक्षण

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NDA Recruitment 2023)

उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित पदभरतीनुसार सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया –

लेखी परीक्षा / कौशल्य चाचणी / व्यापार चाचणी

दस्तऐवज पडताळणी (NDA Recruitment 2023)

वैद्यकीय तपासणी

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (NDA Recruitment 2023)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://www.ndacivrect.gov.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com