NCL Recruitment 2021 | नॉर्थर्न कोलफील्ड्स लि. मध्ये अपरेंटिस प्रशिक्षणार्थी पदांच्या 1500 जागा

करिअरनामा ऑनलाईन – नॉर्थर्न कोलफील्ड्स लि. मध्ये अपरेंटिस प्रशिक्षणार्थी पदांच्या 1500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

एकूण जागा – 1500

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वेल्डर – 100 जागा
2.इलेक्ट्रीशियन – 500 जागा
3.फिटर – 800 जागा
4.मोटार मेकॅनिक – 100 जागा

शैक्षणिक पात्रता – 08 वी परीक्षा उत्तीर्ण व 10 वी परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. किंवा एस.सी.व्ही.टी. यांच्याकडून वेल्डर/ इलेक्ट्रीशियन / फिटर/ मोटार मेकॅनिक ट्रेड प्रमपत्रासह उत्तीर्ण 50% [SC/ST – 45%].

वयाची अट – 16 वर्षे 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश.NCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com