NCL Recruitment 2021 | नॉर्दर्न कोलफील्ड्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 1500 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॉर्दर्न कोलफील्ड्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 1500 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nclcil.in/index.php

एकूण जागा – 1500

पदाचे नाव – अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – 08 वी / 10 वी पास
वेल्डर / इलेक्ट्रिशियन / फिटर / मोटर मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय

वयाची अट –  16 to 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश.NCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nclcil.in/index.php

मूळ जाहिरातPDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com