NCL Recruitment 2021 | नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 1295 जागांसाठी भरती

करीअरनामा ऑनलाईन – नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL)अंतर्गत विविध पदांच्या 1295 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

एकूण जागा – 1295

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.वेल्डर – 88 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून आठवी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

2.फिटर – 685 जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

3.इलेक्ट्रिशियन – 430 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

4.मोटर मेकॅनिक 92 पदे
शैक्षणिक पात्रत – दहावी उत्तीर्ण उमेदवारअर्ज करू शकतात. तसेच त्यांच्याकडे आयटीआय पास प्रमाणपत्र असए आवश्यक आहे.

वयाची अट –
24 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

निवड करण्याची पद्धत –
या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे पडताळणीनंतर नियुक्त केले जाणार आहे.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – नियमानुसार.

हे पण वाचा -
1 of 2

नोकरीचे ठिकाण – मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश.NCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 06 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.nclcil.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com