NCCS Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे ‘या’ पदावर भरती सुरु

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे रिक्त (NCCS Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे

पद संख्या – 17 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2023

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCCS Recruitment 2023)

1) प्रकल्प शास्त्रज्ञ – I / Project Scientist-I – 01 पद

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून विज्ञानात डॉक्टरेट पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

2) संशोधन सहयोगी – II / Research Associate – II – 02 पदे
उमेदवाराने पीएच.डी/ एमडी /एमएस /एमडीएस किंवा समकक्ष पदवी आणि 03 वर्षे अनुभव किंवा एम.फार्म / एम.ई / एम.टेक पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. (NCCS Recruitment 2023)

3) प्रयोगशाळा व्यवस्थापक / Laboratory Manager – 01 पद
उमेदवाराने एम.एस्सी / बी.टेक. / एम.टेक / एमबीए / एमबीबीएस / संबंधित विषयातील पात्रता अनुभव किंवा 01) पीएच.डी/ एमडी /एमएस /एमडीएस किंवा समकक्ष पदवी आणि 03 वर्षे अनुभव किंवा एम.फार्म / एम.ई / एम.टेक पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

4) प्रकल्प सहयोगी / Project Associate- 07 पदे
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये (NCCS Recruitment 2023) बॅचलर पदवी पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

5) तांत्रिक-लॅब असोसिएट / Technical-Lab Associate – 01 पद
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान / संबंधित विषयांमध्ये पदवीधर सह 03 वर्षे अनुभव किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

6) ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow – 03 पदे
उमेदवाराने मूलभूत विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी/पदव्युत्तर पदवी प्राधान्य एम.एस्सी बायोइन्फॉरमॅटिक्स पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

7) प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician – 02 पदे
उमेदवाराने बी.एस्सी. / 3 वर्षांचा अभियांत्रिकी (NCCS Recruitment 2023) आणि तंत्रज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 11 फेब्रुवारी 2023 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन – 20,000/- रुपये ते 56,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com