NCCS Pune Recruitment 2022 | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असोसिएट II, प्रोजेक्ट असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता –

1.ज्युनियर रिसर्च फेलो – Post Graduate Degree in Basic Science

2.प्रोजेक्ट असोसिएट I – Master Degree in Natural

3.प्रोजेक्ट असोसिएट II -Master Degree in Natural

4.प्रोजेक्ट असिस्टंट – B.Sc 3 year Diploma

वयाची अट – 28 वर्षापर्यंत

वेतन – 31000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NCCS Pune Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com