NCCS Pune Recruitment 2021 | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.सीनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच पीसीआर, क्लोनिंग, टिश्यू यामध्ये अनिभव असणं आवश्यक आहे.

2.ज्युनियर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. RNA आयसोलेशन आणि पीसीआर, क्लोनिंग, टिश्यू यामध्ये अनिभव असणं आवश्यक आहे.

3.प्रोजेक्ट असोसिएट
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक.

4.प्रोजेक्ट असिस्टंट
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक.

वयाची अट – 28 ते 50 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतनमान –
1.सीनियर रिसर्च फेलो – 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

2.ज्युनियर रिसर्च फेलो – 31,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

3.प्रोजेक्ट असोसिएट – 28,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

4.प्रोजेक्ट असिस्टंट – 20,000/- रुपये प्रतिमहिना + HRA

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

मूळ जाहिरात –PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com