इंजिनिअरिंग डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या  81 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com/

एकूण जागा – 81

पदाचे नाव & जागा –

1.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 60 जागा
2. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 20 जागा
3. डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

2. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

3. डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 09 वर्षे अनुभव

वयाची अट –
1.ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 28 वर्षापर्यंत
2. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 28 वर्षापर्यंत
3. डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल) – 46 वर्षापर्यंत

वेतन – 27270/- to 200000/-

अर्ज शुल्क –
पद क्र.1 & 2 – General/OBC – 500/- [SC/ST/PWD – फी नाही]
पद क्र.3 – फी नाही.

निवड करण्याची पद्धत – written test

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com/

मूळ जाहिरात –  pdf 

ऑनलाईन अर्ज करा –
पद क्र.1 & 2 – click here

पद क्र.3 – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com