Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 520 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 520 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट-https://www.nmmc.gov.in/navimumbai/

एकूण जागा – 520

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकशास्त्र तज्ञ – 15

2.मायक्रोबायोलॉजिस्ट – 05

3.इंटेंसिव्हिस्ट – 10

4.वैद्यकीय अधिकारी –
MBBS – 50
BAMS – 75
BHMS – 40
BUMS – 10

5.स्टाफ नर्स – 200

6.लॅब तंत्रज्ञ – 20

7.जूनियर लॅब तंत्रज्ञ – 15

8.ANM – 40

9.बेडसाइड सहाय्यक – 40

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकशास्त्र तज्ञ – MD Medicine Graduate मेडिकल 

2.मायक्रोबायोलॉजिस्ट – MD in Microbiology

3.इंटेंसिव्हिस्ट – MD / DNB

4.वैद्यकीय अधिकारी – MBBS / BAMS / BHMS / BUMS

5.स्टाफ नर्स – General Nursing and Midwife (GNM) course

6.लॅब तंत्रज्ञ – Master Of Science

7.जूनियर लॅब तंत्रज्ञ – DMLT Course

8.ANM – ANM Course

9.बेडसाइड सहाय्यक – 12th pass

वेतन – 1.वैद्यकशास्त्र तज्ञ – 2,50,000/-

2.मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट – Rs 2,50,000/-

3.इंटेंसिव्हिस्ट – 2,50,000/-

4.वैद्यकीय अधिकारी –
MBBS – 1,00,000
BAMS – 75,000
BHMS – 60,000/-
BUMS – 60,000/-

5.स्टाफ नर्स – 45,000/-

6.लॅब तंत्रज्ञ – Rs 30,000/-

7.जूनियर लॅब तंत्रज्ञ – 20,000/-

8.ANM – 35,000/-

9.बेडसाइड सहाय्यक – 20,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

 

Get real time updates directly on you device, subscribe now.