राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे ४२ जागांसाठी भरती

जळगाव । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे २०२० आहे.

पदाचे नाव – मानसोपचारतज्ज्ञ, तज्ञ बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (महिला), वैद्यकीय अधिकारी (पुरुष), अकाउंटंट, मानसोपचारतज्ज्ञ, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर

पदसंख्या – ४२

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

अर्ज पाठविण्यासाठी Mail ID – [email protected]

अर्ज कसा करावा – अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official website – www.arogya.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २५ मे २०२०

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com