NALCO Trainee Recruitment : ग्रॅज्युएट उमेदवारांना मोठी संधी!! नॅशनल एल्युमिनियम कंपनीमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन | नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (NALCO Trainee Recruitment) भरतीच्या माध्यमातून ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी पदांच्या एकूण 189 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

पद संख्या – 189 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भुवनेश्वर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 सप्टेंबर 2022

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11ऑगस्ट 2022

भरती प्रकार – खाजगी

विभागाचे नाव – (NALCO Trainee Recruitment)

  •  मेकॅनिकल – ५८ पदे
  •  इलेक्ट्रिकल – ४१ पदे
  •  इंस्ट्रुमेंटेशन – ३२ पदे
  •  मेटलर्जी – १४ पदे
  •  केमिकल – १४ पदे
  •  माइनिंग – १० पदे
  •  सिव्हिल – ०७ पदे
  •  केमिस्ट्री – १३ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार B.E/B.Tech/M.sc आणि GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.

मिळणारे वेतन –

14,000/- ते 18,000/- दरमहा

वय मर्यादा –

जास्तीत जास्त – ३० वर्ष.
(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹५००/-.
SC/ST: ₹१००/-.
PWD/ Female: ₹१००/-.

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.

(कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (NALCO Trainee Recruitment)
  3. किंवा नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. च्या अधिकृत वेबसाईट nalcoindia.com ला भेट द्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – nalcoindia.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com