NALCO Recruitment 2020 | 10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय एल्यूमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. (NALCO Recruitment 2020)  अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://nalcoindia.com/

पदाचा सविस्तर तपशील –  

पदाचे नाव –ऑपरेटर

पदसंख्या – 10 जागा (NALCO Recruitment 2020)

पात्रता – 10 वी पास ,  ITI

वयाची अट – 41 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – anywhere in India

अर्ज पद्धती – ऑनलाईन  (NALCO Recruitment 2020)

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 31 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here  (1 जानेवारी 2021 पासून )

अधिकृत वेबसाईट – https://nalcoindia.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com